फूटपाथवर चित्रं काढणारा एक चांगले कलागुण असलेला आर्टीस्ट ! त्याला मुंबईसारख्या अनाेळखी महानगरीत जम बसवताना कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागेल? तिथून तो थेट आर्ट गॅलरीपर्यंत पोहचायचे असेल तर त्याचा प्रवास कसा नि किती चित्तथरारक असेल? त्या विश्वाच्या वेगळ्या मितीत त्याचे श्वास कोंडले जातील का? हे, नि अनेक प्रश्न! या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता निर्माण झाली ती ही ..कोसळ! चित्रकाराच्या जीवनातील चढ उतारावर चितारलेली सुहास शिरवळकरांची एक विलक्षण कादंबरी!
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982911
Release date
Audiobook: 3 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 287 ratings
Heartwarming
Mind-blowing
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 287
Bhakti
5 Nov 2020
शिरवळकरांच्या खास शैली मधील आणखी एक अप्रतिम आणि काळजाचा ठाव घेणारी कथा. प्रसाद पंडित ह्यांचं अत्यंत सुंदर वाचन आणि सादरीकरण. 🙏👌
MAYURESH
8 Mar 2023
Suhas shirvalkar❤️🤌
Rudra
20 Oct 2021
One of the best book
Balkrishnaa
25 Apr 2023
Great book
Vishal
30 Dec 2021
Aart. Best. Kathan Best.
SAMEER
12 Jan 2024
अतिशय उत्तम वाचन
Tushar
6 Oct 2023
Chan aahey
Tejas
14 Sept 2023
नेहमी प्रमाणे अप्रतिम
Mayuresh
21 Apr 2022
Was too lengthy.
Avinash
4 Nov 2021
Nice one
English
India