साम गावाच्या चौकातील एका घराच्या भिंतीवर डकवलेले पोस्टर...पोस्टर पाहणारे दोन तरूण... मागे अनेकजणांची गर्दी...पोस्टरवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं...WANTED FOUR !''सनी पटेल... बालम जोगी... मुन्ना... जग्गा !' उत्स्फूर्तपणे त्या तरुणाच्या तोंडून शीळ बाहेर पडली. ‘शिक्षा करण्यायोग्य आहेत नाही ?’ त्यानं शेजारच्या दुसऱ्या तरुणाला विचारलं. ‘प्रश्नच नाही.' ‘मिळवायचे इनाम?'' अवश्य मिळवू या !' ज्यांनी हे ऐकले त्यांना समजले की, चांडाळचौकडीची शंभरी भरली ! पोस्टर्स पहाणाऱ्यातला एक बादल होता. दुसरा ? दारा ' बुलंद ' ! सु.शिं.च्या पकड घेणार्या लेखणीतून उतरलेली एक वेगवान थरारकथा... ‘वॉन्टेड’ ऋषी देशपांडेंच्या आवाजात!!!
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356042223
Release date
Audiobook: 6 May 2023
Tags

Overall rating based on 73 ratings
Thrilling
Mind-blowing
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 73
Sony
17 May 2023
सु.शिं.ची कथा तर सुंदर आहेच नेहमीप्रमाणे .....पण अभिवाचन अति सुरेख......प्रत्येक पात्रासाठीचा आवाजातील बदल, चढ उतार अगदी चपखल.....ऋषी देशपांडे सरांचे खुप खुप अभिनंदन वाचकांना दिलेल्या या छान अनूभुती बद्दल
NITIN
6 May 2023
Awesome Need some more books of SS ST : pl arrange speedily or we hv other option available as well
Sachin
11 May 2023
कथेपेक्षा अभिवाचन एकदम जबरदस्त
Anil
25 Jun 2023
Ok
A
15 May 2023
Fantastic
dipak
27 Sept 2023
सुशी चया कथा कधीच disappoint करत नाहीत. दारा बुलंद चा कथा वाचताना मज्जा येते... आणि इथे त्या ऐकताना एक वेगळीच किक लागते...thanks storytel.
NAKUL
9 Jul 2023
जबरदस्त बुलंदकथा आणि जबरदस्त वाचन
स्वप्निल
16 May 2023
छान
Balkrishnaa
15 May 2023
Excellent characterization n script
AMAZING
17 May 2023
Overall very good... Mast vachan..... recommended by me in your free time.
Step into an infinite world of stories
English
India