1398 Ratings
4.06
Series
Part 1 of 9
Language
Marathi
Category
Crime
Length
49min

Addict S01E01

Author: Mayuri Walke Narrator: Mukta Barve Audiobook

एके दिवशी मध्यरात्री, दारु पिऊन धुंद झालेला एक अनोळखी माणूस हॉस्पिटलमधून घरी जाणार्‍या डॉ. रक्षाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. त्या झटापटीत रक्षाच्या ‘सेल्फ डिफेंस’मुळे मंगल बेशुद्ध होतो. मग तिथून सुरू होतो, रक्षाचा सूड घेण्याचा आणि शब्दात मांडता येणार नाही असं समाधान मिळवण्याचा प्रयत्न !

© 2020 Storytel Original IN (Audiobook) Original title: Addict Translator: Yogesh Shejwalkar

Explore more of