आंध्र प्रदेशातल्या वादळात केलेलं मदतकार्य, फुटीरतावादी खलिस्तान चळवळीच्या काळात पंजाबमध्ये केलेलं काम, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आसाममध्ये झालेलं काम, ईशान्य भारतातली फुटीरतावादी चळवळ, अस्वस्थ काश्मीर, रामजन्मभूमी प्रश्, त्यातून उद्भवलेला हिंदू-मुस्लीम सहसंबंधाचा प्रश्न असे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी अविनाश धर्माधिकारी तरुणपणी देशभर फिरले. समाजबदलाची आशा मनात बाळगलेला एक तरुण सोळाव्या वर्षी देशकार्याचं स्वप्न बघतो, त्यानंतर उभा आडवा भारत पिंजून काढतो, मदतकार्य, युवकांची शिबिरं, सामाजिक उपक्रम अशा नाना उचापती काय करतो..या उचापती करताना, थोडक्यात लष्कराच्या भाकऱ्या भाजताना या तरुणाला दशकभराच्या फिरस्तीच्या काळात गवसलेला भारत म्हणजे अस्वस्थ दशकाची डायरी!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353817930
Release date
Audiobook: 26 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 25 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 25
Aparna
30 Jan 2022
I feel sad and guilty avinashji .I was not at aware of this reality of the north east india
RAHUL
1 Apr 2022
य: क्रियावन: स पंडित:, पुस्तक ऐकून हीच उक्ती पटते...एवढा प्रवास आणि ते सुद्धा एक ज्वलनत कार्यकर्ता होण्यासाठी, ही गोष्टच फार प्रेरणा दायी आहे...
विनायक
12 Jan 2024
शेवटची काही प्रकरणे ही लेखकाचे मनोगत वाटते. ती रोजनिशी असू शकत नाही. आवाका प्रचंड. एवढ्या छोट्या आयुष्यात अविनाश धर्माधिकारी यांच्या पदरी खूप काही गवसलेले आहे. अशी अभिजात माणसे समाजाला दीपस्तंभ आहेत. पण समाजाची पातळी तेवढी असणे आवश्यक आहे. त्रिवार वंदन.. 🙏 🙏 🙏
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
29 Aug 2022
सुंदर विवेचन , विचार करायला लावणारी भाषा खुप छान लिहिलंय.
Vinod
18 Feb 2022
Nice thank you sir for exploring ur noble dairy u always inspiring youth
English
India