4.2
Fantasy & SciFi
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातारांचे लेखन लोकप्रिय होते. त्यांनी प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याची रचना केली. दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणार्या आख्यायिकांवर आधारित होते. अश्याच प्रकारची ही गूढ रम्य कादंबरी ऐका प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या आवाजात ...
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354346781
Release date
Audiobook: 6 May 2021
Tags
4.2
Fantasy & SciFi
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातारांचे लेखन लोकप्रिय होते. त्यांनी प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याची रचना केली. दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणार्या आख्यायिकांवर आधारित होते. अश्याच प्रकारची ही गूढ रम्य कादंबरी ऐका प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या आवाजात ...
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354346781
Release date
Audiobook: 6 May 2021
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 138 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 138
vivek
17 May 2021
लेखकाच नाव 250 ते 300 वेळा घेण्याची गरज नाहीबाकी पुस्तक ठीक आहे
Mithil
23 May 2021
कादंबरी उत्कंठावर्धक तर आहेच शिवाय संदीप खरे यांच्या उत्तम वाचनामुळे खिळवून ठेवते. संदीप खरे यांच्या आवजात आणखी पुस्तके ऐकण्यास निश्चित आवडेल. फक्त प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस आणि शेवटी येणारे निवेदन अतिशय रसभंग करणारे ठरते शिवाय त्याची काहीच गरजही नाही. ते पुढच्या पुस्तकांत असू नये असे वाटते.
Ashwini
27 May 2021
अतिशय सुंदर अभिवाचन...जास्त पात्र असूनही प्रत्येक आवाज चपखल...संदीप खरे always Best. मध्ये मध्ये भोंग्यासारखे 'पुस्तकाचे नाव...storytel ची प्रस्तुती' खूप irritating आहे. वाचण्याची Link तुटते.
Leena
27 May 2021
खूपच सुंदर वाचन केले आहे . मोठे आहे पुस्तक पण नक्की ऐका .
Mitesh
25 Aug 2021
Such a lengthy and boring book.. I have listen this book with lot of pation but till end I didn't find anything interesting or thrilling.. For prooving the one Kalika murti this whole story has build.. Not so much interesting.. Personaly I don't like.. and after every chapter the narrater tells the authors name from 1 to 105 chapter.. I only like the storytelling style of Mr. Sandeep Khare...
Amol Wakekar
7 Jun 2021
Good narration, excellent story, every part has his own distinctive characters and scenes are created in font of eyes.
Onkar
5 Sept 2022
Too many times writer's name have been repeated except that rest was good.... Story was awesome 👍
T
26 May 2021
Fantastic!!!
NITIN
25 May 2021
Not worth
dhananjay
19 May 2021
Sandeep Khare is exceptional
English
India