3.9
3 of 25
Short stories
शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात...
आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा ‘श्याम’ आणि देखणेंची ‘नीता’ एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... ‘सांकेतिक भाषा’ श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- ‘क्या बात है!’
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983031
Release date
Audiobook: 2 May 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 141 ratings
Funny
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 141
Balkrishnaa
17 Apr 2023
Good one
Neelam
6 Nov 2022
छान कथा.. अंशुमन विचारे यांच्या सुरेख वाचनाने कथेतील गंमत हायलाईट झाली आहे
Tushar
25 Dec 2023
Thik aahey
Rupali
18 May 2022
Masta. Story and narration donhi.
Ajay
4 May 2021
खुप छान👍👍
NITIN
14 Dec 2021
🤣
Ashok
6 May 2022
Nice
Vaibhav
11 May 2022
हा हा हा कथा ऐकल्यावर 10 मिनिटे एकटाच हसत होतो. अप्रतिम कथा हा हा हा
English
India