170 Ratings
4.32
Series
Part 1 of 10
Language
Marathi
Category
Children
Length
28min

Mission Memory Fairy S01E01

Author: Aryaa Naik Narrator: Anita Date Audiobook

न सांगता घरातून बाहेर पडलेल्या आपल्या बाबाला, सारा आणि मॅडी सगळ्या ड्वार्फ टाऊनमध्ये शोधतात. पण तो मिळत नाही. हल्ली बाबा बर्‍याच गोष्टी विसरत असल्यामुळे ते खूप काळजीत असतात. पण त्याच वेळी बाबाला बरं करणारं एखादं औषध मिळेल, असंही सारा-मॅडीला वाटत असतं. पण तसं काहीही होणार नसतं.

© 2021 Storytel Original IN (Audiobook) Original title: The Quest for Magic Translator: Yogesh Shejwalkar

Explore more of