Nyay Anyay Suhas Shirvalkar
बलात्काराची बातमी होऊ नये हे अगदी खरे आहे. पण अशाच एका बातमीने मला विचार करायला प्रवृत्त केले. अभ्यास करायला लावला. मनात प्रश्नांचे कल्लोळ माजवला. या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधताच ही प्रतिकार कादंबरी जन्माला आली. अशा कृत्यांपेक्षा त्यावर केलेल्या प्रतिकाराची चर्चा जो पर्यंत समाज करत नाही, तो पर्यंत हा समाज परिपक्व झाला आहे असं समाज मानणार नाही. सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी 'प्रतिकार ', ऐका , स्टोरीटेल वर शार्वणी पिल्लई यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982881
Release date
Audiobook: 8 December 2020