Ek Payri Var Swati Chandorkar
निरोप घेणे आयुष्यात खूप वेळा करायला लागते नंदू आणि दरवेळी ती निराळ्या रूपारंगात सामोरी येते. तिला कितीतरी संदर्भ असतात. भूतकाळाचे आणि भविष्याचेही. ते तसे नसले की मग आपण अवघडून जातो.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379193
Release date
Audiobook: 6 March 2019