Step into an infinite world of stories
Fiction
।।श्री साई सतचरित सार ।। हेमाडपंत दाभोलकरांचा मूळ ग्रंथ श्री साई सतचरित . या मूळ ग्रंथाचे संक्षिप्त स्वरूपात कथा सार लिहिण्याची प्रेरणा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या कृपेने सौ . दया मोरेश्वर बारहाते यांना झाली. नवीन पिढीला तीव्र ईच्छा असूनही श्री साईबाबांची मोठी पोथी वाचायला वेळ मिळत नाही. श्री साईबाबांच्या लीला तरुण पिढीपर्यंत सहजगत्या प्रवाहित व्हाव्या अशी या मागची योजना दिसते. याचाच पुढील भाग म्हणून परम पुज्ज बाबांनी आमच्या हातून या अलौकिक ग्रंथाचे ऑडिओ बुक करून घेतले असून हे ऑडिओ बुक आज म्हणजे १० मे २०२४, अक्षय्य त्रितीयेच्या दिवशी लाईव्ह स्ट्रीमिंग द्वारे उपलब्ध होत आहे. हे ऑडिओ बुक साई चरणी अर्पण .. ।।शुभं भवतु ।
© 2024 Zankar (Audiobook): 9788197307805
Release date
Audiobook: 10 May 2024
English
India