Rahasya Naganche

436 Ratings

4.5

Duration
13H 54min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Rahasya Naganche

436 Ratings

4.5

Duration
13H 54min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Rahasya Naganche
Cover for Rahasya Naganche

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 436 ratings

Others describes this book as

  • Mind-blowing

  • Heartwarming

  • Page-turner

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 436

  • Amol

    1 Jan 2022

    Boring

    भाग 1 सचिन खेडेकर यांचे वाचन आणि भाग 2 मधील हे वाचन यात जमीन आसमानाचा फरक आहे... 😴... 1 % सुद्धा बरोबरी नाही करू शकत या माणसाचे वाचन खेडेकरसोबत... Totally Boring & Irritating Sound of this Reader Man... And also he don't have any reading skills at all 🤏

  • Pratibha

    1 Dec 2021

    Mind-blowing
    Informative

    Required narration of different person

  • प्रणिता

    29 Sept 2022

    लेखक- कथा उत्तम ५ स्टारकथावाचन- १ स्टार. अवाजवी नाटकीय रुपांतरण.. बऱ्याच ठिकाणी अनावश्यक हेल देऊन मजा घालवली आहे. वासुदेव, ब्राम्हण यांचे संवाद नाकात बोलण्यचा असंवेदनशील प्रयत्न केला आहे. हे कथानक रंगवताना , ते सद्य युगातील नसून, यातील आध्यात्मिक भाव कमी होणार नाही याची काळजी घ्ययला हवी होती.सचिन खेडेकर यांचे मृदू आवाजातील वाचन हे मनाला भावून जाते

  • Siddharth

    9 Feb 2022

    Heartwarming
    Mind-blowing

    शिव साखळीतील दुसरे पुस्तक 1.मेलुहाचे मृत्युन्जय 2.रहस्य नागांचे 3.शपथ वायुपुत्राची दोन वाचून(ऐकून😀) झाली प्रथम भाग सचिन खेडेकरांच्या आवाजात नक्कीच उत्तम होतापण द्वितीय भाग प्रसाद पंडित यांनी बहारदार केला आहे...उत्तम सादरीकरण..फक्त वाचन नव्हे...कुणाला ते नाटकी वाटो...पण ते नाट्यमय आहे...मला खूप आवडलं...शिव--सती--काली--गणेश--कार्तिक दक्ष सर्वांभोवती कथा फिरत रहाते...परशुरामाची कथा...वेगळी भासते...

  • Rahul

    14 Dec 2021

    Heartwarming

    आवाजात मजा नाय, उगा नाटकी केलीत पण लिखाण दमदार आहे

  • Akash

    6 Oct 2022

    Page-turner
    Predictable

    अभिवाचन भकास आहे. एकदमच फालतू. उगीचच वाकडे तिकडे आवाज काढण्याचा केविलवाणा प्रयत्न अभिवाचकाने केला आहे...त्यामुळे चांगल्या लेखणातली पूर्ण माझाच गेली.बाकी पुस्तक खूपच सुंदर..फक्त चांगल्या अभिवाचनाची जोड असायला पाहिजे होती..

  • Tushar

    17 Jan 2022

    Narrator should be different

  • Aditya

    16 Jan 2023

    Boring

    Story is nice but the narrator ruined it. कथा सुंदर आहे पण कथा सांगणारा भिकार आहे, सर्व मजा घालवली.

  • Maitreya

    6 Apr 2022

    Predictable

    प्रसाद पंडितांनी काही ठिकाणी अतिशय नाटकी पद्धतीने कथा मांडली आहे, त्यामुळे कधी कधी अति रंजितते मुळे नीरस होतो. अभिवाचन वाटत नसून नभोनाट्य वाटते.

  • Madhura

    11 Jan 2022

    Book is too good but reading is overly dramatic. Didn’t enjoy much listening to the story as compared to its first part.