आपण समजतो तसा आयुष्य म्हणजे नुसता काळाचा प्रवास नसतो. त्यात आपणही चालायचं असतं. गावा-देशांची, जाति-धर्मांची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणार्या सानियाच्या दीर्घकथा.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379179
Release date
Audiobook: 27 April 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 35 ratings
Heartwarming
Page-turner
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 35
Anagha
21 Dec 2020
माझे हे पहिलेच स्टोरीटेल पुस्तक. प्रथम पुस्तक वाचून जो आनंद मिळतो तो या प्रकारे मिळणार नाही असा विचार होता पण माझ्या मुलाने हे app घेऊन दिले व मी या दीर्घ कथा ऐकताना त्यात हरवून गेले, जे भावविश्व ऐकताना उलगडते ते पुस्तक वाचून 25% च भावले असते. परी तेलंग यांनी सर्व भावतरंग अगदी अलगद मनावर पसरवले. आनंद मिळाला.
Rahul
18 Apr 2021
Excellent work
Dr. Kajal
22 Nov 2022
Chhan 🥀
Vishakha
27 Nov 2022
नेहमीप्रमाणे अत्यंत मनोवेधक सानीयाच्या दीर्घ कथा
English
India