थोडक्यात असं - एक लेखक - त्याची पत्नी - दुसरा लेखक - यांच्या माध्यमातून प्रकाशन व्यवसायाचा स्वभाव, त्याची वृत्ती-प्रवृत्ती, अपप्रवृत्ती यांचा शोध घेत असतानाच खास सु.शि. स्टाईलने माणसांच्या मजेदार अंतरंगाचे दर्शन घडवणारी एक अफलातून कादंबरी. प्रकाशन व्यवसायाची बदनामी अथवा फजितीचा हेतू न ठेवता, केवळ त्याचा माध्यम म्हणून उपयोग करून मनुष्य स्वभावाची गोष्ट सांगणारी सु. शि. च्या सिद्धहस्त लेखणीचा परिचय करून देणारी, तुमच्या आमच्या आसपास घडणारी कथा.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789353370312
Release date
Audiobook: 28 October 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 95 ratings
Boring
Thought-provoking
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 95
मेधा
21 Nov 2022
छान
manisha
30 Nov 2022
💕लेखक अक्षर....फार सुरेख माहिती... ह्यातील बरेच काही माहिती असते....पण थांबून कोण विचार करतो?? पण ह्या कांदबरीतुन अक्षर साठी विचार करायला भाग पाडले!!!! Lovely thoughts...🙏🏽✨
Anjali
18 Aug 2022
सुरेख अभिवाचान... परी आणि विक्रम दोघांचंही.😊👌🌹
Tushar
27 Nov 2023
Thik aahey book
Dipak
30 May 2023
Ok
English
India