112 Ratings

3.6

Duration
14H 19min
Language
Marathi
Format
Category

Fiction

112 Ratings

3.6

Duration
14H 19min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Kaath
Cover for Kaath

Ratings and reviews

Reviews at a glance

3.6

Overall rating based on 112 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Boring

  • Confusing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 112

  • Satyajit

    12 Apr 2020

    अतिशय अव्यवहार्य आणि अवास्तव कादंबरी. भैरप्पांचे नाव कन्नड साहित्यात फार मानाने घेतलं जातं. त्यामुळे कदाचित जास्त अपेक्षा ठेऊन ही कादंबरी वाचली असे वाटते. किंवा मराठी अनुवाद करताना काहीतरी गडबड झाल्यासारखे वाटते.

  • नंदिनी

    8 Aug 2020

    स्वभावातील बारकावे आणि त्यानुसार घटना , प्रसंग खूपच छान रेखाटले आहेत.

  • Shekhar

    9 Dec 2022

    Heartwarming
    Thought-provoking
    Mind-blowing

    अप्रतीम कथानक, मानवी मनातील रागातूनही प्रेम प्रकटीकरण भैरप्पांनी फार चांगल्या प्रकारे मांडले आहे, एकताना सर्व पात्र डोळ्यांसमोर उभी राहतात. अर्थात याचे श्रेय वाचकास, अप्रतीम वाचन. प्रत्येकाने ऐकावे , वाचावे असे पुस्तक. 👌👌👍👍👍👍👍

  • Anant

    7 Dec 2022

    Heartwarming
    Mind-blowing

    लेखक: डॉ. भैराप्पाअनुवाद: उमा कुलकर्णीवाचन: श्रावणी पिल्लई सांगली कादंबरी, चांगला अनुवाद, चांगले वाचन. अमृताने जीव देण्याची धमकी देणे व तसा विचार करून त्याच्या टोकापर्यंत येणे‌‌ व तो विचार शेवटी सोडून देणे, हे‌ इतक्या वेळा घडते की ती केवळ एक formality होऊन बसते. हा भाग थोडासा boaring होतो. पण लेखकाची मानवी मनाची उलघाल शब्दात व्यक्त करण्याची शक्ती कौतुकास्पद आहे. आणखीन एक खटकणारी गोष्ट म्हणजे अमृता ही मनोरूग्ण ‌ आहे हे माहित व उघड असताना तज्ञ सायकीऍटरिस्टचा (पुसटसा उल्लेख एकदा आहे) सल्ला कोणीच कसा घेत नाही हा प्रश्न पडतो. ‌. एकंदरीत एक चांगली ‌कादंबरी, पहिल्याच प्रकरणात दोघांची भेट होते आणि दुसऱ्या प्रकारापासून त्यांचे प्रेम संबंध स्पष्ट होतात. असे असूनही इतकी मोठी मनोविश्लेषणात्मक कादंबरी लिहिणे हे मोठे आव्हान आहे. दोघांचे संवाद आणि वादविवाद अजब आहेत. भैराप्पाच ते आव्हान पेलू जाणे! कादंबरीचा शेवट अनपेक्षित आहे.

  • Nandkishor purushottm Garge

    11 May 2021

    Thought-provoking
    Unpredictable
    Mind-blowing

    S M Bhirappa u r simply great.Narration very live. Nice.Enjoiyed the book

  • Ashok

    25 Mar 2022

    Heartwarming

    No words to tell.

  • Damodar

    13 Sept 2022

    Romantic

    अतिशय सुंदर वाचन व कथानक 👌सुपर्ब

  • Akshata

    19 May 2021

    It was good but ... Ok ok...

  • Ganesh

    13 Apr 2021

    Heartwarming
    Romantic
    Page-turner
    Mind-blowing

    Very difficult to understand a woman. Love means lunatic.

  • *****KRISHNAPRIYA

    20 Mar 2023

    Heartwarming
    Unpredictable
    Confusing

    Awesome just Awesome i fall in Love of Dr. S L Bhairappa and of reader also