Themb Themb Mrutyu Sanjay Sonawani
स्टोरीटेल सादर करीत आहे " एक्टिव्हिस्ट आणि इतर कथा!" आगळ्यावेगळ्या, मनाचा ठाव घेणाऱ्या, आणि आधुनिक काळातल्या पाच कथा ! आजची सामाजिक परिस्थिती, संघर्ष आणि मानवी नातेसंबंध यांचे चित्रण करणाऱ्या या कथा आजच्या काळाचे दर्शन घडवतील. प्रभावी मनोवेधक पद्धतीने लिहिलेल्या या कथा मनोरंजन तर करतीलच पण उच्च प्रतीचा बौद्धिक आनंदही देतील. अर्थपूर्ण आशय आणि प्रवाही शैलीत लिहिलेल्या या नायिकाप्रधान कथा नक्कीच तुमच्या हुदयाला स्पर्शून जातील. आधुनिक जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाचे दर्शन घडवणाऱ्या या कथा ऑडिओबुक द्वारे आपल्यासमोर सादर करत आहोत. चला तर ऐकू या " द एक्टिव्हिस्ट.आणि इतर कथा !!! © Sarvottam Satalkar
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793037
Release date
Audiobook: 1 September 2021