भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून ‘हसवाफसवी’तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, ‘चौकटराजा’ मधल्या नंदू आणि ‘श्रीयुत गंगाधरे टिपरे’तल्या आबांपासून ‘लगे रहो मुन्नाभाई’मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! ‘गुगली’, ‘नवी गुगली’, ‘हसगत’, ‘कागदी बाण’ व ‘झूम’ नंतरचं प्रभावळकरांचं ‘बोक्या सातबंडे’ हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
Release date
Ebook: 29 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 24 ratings
Funny
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 24
Omkar
28 Nov 2022
I love bokya, his whole family including mom, dad, brother and his grandmother. I love the way Dilip Sir narrates the story, it has 90’s touches, takes me back in my childhood. Its soo hartwarming and so cozy that I finished all the parts so quickly!Hats off to Dilip Sir!🙏🏼
Sharanya
30 Apr 2024
खुप खुप धन्यवाद ही गोष्ट आप्या समोर सादर करण्या साठी. खुप खुप धन्यवाद दिलीप सरमाझ नाव शरण्या पारीक आहे. मी शिंगाडा तलाव, नाशिक मधे रहाते. जेव्हा तुमची ही गोष्ट बोक्या सात्बंदे वाचली होती तेव्हा मला ती खुप COMEDY आणि THRILLING वाटली.मला तुमची गोष्ट खुप छान आहे.NOW WANTED IN AUDIO BOOK DILIP SIR
Avanee
23 Jan 2022
I love this book
Anurag
14 Aug 2021
Awesome book
Hemant
2 Aug 2021
Waiting for audiobook!
prajakta
1 Aug 2021
Nice and intresting and funny book
Nishant
18 Aug 2021
खूप छान 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
English
India