Mazi Katemundharichi Shala

126 Ratings

4.8

Duration
3H 44min
Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

Mazi Katemundharichi Shala

126 Ratings

4.8

Duration
3H 44min
Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Mazi Katemundharichi Shala
Cover for Mazi Katemundharichi Shala

Ratings and reviews

Reviews at a glance

4.8

Overall rating based on 126 ratings

Others describes this book as

  • Inspiring

  • Heartwarming

  • Motivating

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 126

  • सदाबहार

    18 Jan 2022

    Inspiring

    ह्रदयस्पर्शी...निसर्ग + माणूस + संवेदना

  • Sachin

    4 Sept 2021

    Motivating
    Inspiring

    Really inspiring and informative.

  • Shivaji

    11 Jul 2022

    Motivating

    अप्रतिमप्रवास

  • Rahul

    11 Aug 2021

    Motivating

    👌👌👌

  • Nilesh Shashikant

    4 Sept 2021

    Thought-provoking
    Motivating

    Nice narration

  • Vikas

    14 Aug 2021

    Mind-blowing
    Motivating
    Inspiring

    सहज सोप्या भाषेतील सुंदर पुस्तक

  • Tushar

    16 Aug 2021

    Informative
    Motivating
    Inspiring
    Smart

    Very Good 👌

  • Suresh

    18 Aug 2021

    Heartwarming
    Mind-blowing

    अप्रतिम लेखन, वाचन

  • Siddharth

    9 Jun 2023

    Informative
    Heartwarming
    Thought-provoking
    Motivating
    Inspiring

    ऐकावं असं काही... जरा वेगळं वाटलं म्हणून हे पुस्तक ऐकायला घेतलं....शिक्षक फॅमिलीतील मुलगा असल्याने एकंदरीतच त्या पेशाबद्दल आदर कुतूहल आणि प्रेम आहे...गो.ना.मुनघाटे सरांचं हे पुस्तक मनाला खूपच भावलं... शाळेसाठीचा पहिला दिवस ते निवृत्ती पश्चात त्यांच्याच विद्यार्थ्याला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार...असा त्यांचा जीवनप्रवास आपल्या मनाला स्पर्शून जातो... आदिवासी जीवनाबद्दल त्यांची संस्कृती सण आणि सामाजिक जीवन याबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या आपल्यासारख्यांना आदिवासी जीवनाचं सुरेख दर्शन घडवते... तिथली मुलं...त्यांच्या गमती जमाती...शिकार...सहल आणि तळ्याजवळील "जय बोलेनाथ" ची गमंत...मुलांचा भाबडेपणा निरागसपणा बरोबर जंगलाची जाण आणि निर्सगाचे भान असल्याचे आपल्या लक्षात येते.. मडगु पाटील...यांच्या उल्लेखाशिवाय हे पुस्तक आणि ती शाळा झालीच नसती...सरांचे ते मित्र आणि मार्गदर्शक...त्यांच्याकडून आपल्यालाही बरंच काही शिकायला मिळतं...विविध प्रसंगातून त्यांचा स्वभाव उलगडत जातो...शाळेच्या इमारतीसाठी स्वतःची जागा विकणे असो वा गावातल्या मुलीची वरात परत जाऊ नये म्हणून स्वतःच्या हातातील अंगठी काढून देण्याचा प्रसंग असो वा नागोशे गुरुजींच्या जमिनीवरील सुटकेचा प्रसंग असो...आपल्याला ते कळत जातात... आदिवासी हे निसर्गाच्या खूप जवळ असतात...त्यांच्या पोशाखापासून ते वागण्यातून ते जाणवतं...आपण स्वतःला शिक्षित व सुधारलेले म्हणवतो पण निसर्गाला आपण नुसते ओरबाडत असतो...या उलट मिळेल ते खावं...नाही मिळालं तर उपाशी राहावं...त्याच दुःखही नाही आणि देहभान विसरून नाचावं.. असं सर्व काही असणारं हे पुस्तक एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवतं..त्याबद्दल मुनघाटे सरांचे आभार!राजकुमार तांगडे यांचं अभिवाचन अप्रतिम👌👌👌

  • dikshant

    14 Dec 2023

    Thought-provoking

    सुंदर