हा संघर्ष आहे दोन प्रगत शास्त्रातला ... दोन भिन्न मतप्रणालींचा .. दोन जीवनशैलीचा... दोन पिढ्यांचा... दोन नात्यांतील.... पितापुत्रांच्या ज्ञानातला.... हा संघहर्ष आहे जगण्याचा आणि जगवण्याचा , आणि ते मिटवण्यासाठी "निदान " हवं आहे.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353982935
Release date
Audiobook: 11 February 2021
हा संघर्ष आहे दोन प्रगत शास्त्रातला ... दोन भिन्न मतप्रणालींचा .. दोन जीवनशैलीचा... दोन पिढ्यांचा... दोन नात्यांतील.... पितापुत्रांच्या ज्ञानातला.... हा संघहर्ष आहे जगण्याचा आणि जगवण्याचा , आणि ते मिटवण्यासाठी "निदान " हवं आहे.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353982935
Release date
Audiobook: 11 February 2021
Step into an infinite world of stories
Overall rating based on 563 ratings
Heartwarming
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 563
Aniket
22 Feb 2021
Hat's off suhas sir , 2pidhit la Khara khura sangarsh janun denari pratek vakyat ayushyache navin pehlu ulgadun Kahitari Amulya shikavnari katha hirdaysparshi.Bhagvatgitetla karmyogi manushya kasa asel hyacha jivant udahran babasahebachya vyaktirekhet utrun alay, really hats off
Sohan
8 Feb 2023
इतकी साधी कथा पण प्रचंड नाटय ने भरलेली. केवळ ला जवाब. समांतर च्या लेखकाची ही कलाकृती असेल यावर विश्वास बसत नाही. सु शीच्या कादंबऱ्या इतक्या वैविध्यपूर्ण आहेत की बस. या कथेवर आख्खी वेब सिरीज होऊ शकते. वाचनही अतिशय अप्रतिम. बाबासाहेबांचा काढलेला आवाज समांतर वेब सिरीज मधल्या नितीश भारद्वाज यांच्या आवाजाशी मिळता जुळता आहे, हा योगायोग समजावा का ?
Archana
18 Apr 2021
सुहास शिरवाळकर ह्यांनी किती आधी आताची परिस्तिथी लिहिली. दूरदृष्टी म्हणजे हेच का?
abhijeet
23 Dec 2021
Great reading superb story as usual of su shi..
Aniruddha
26 Mar 2023
नेहमप्रमाणेच सु शिं ची अप्रतिम कथासादरीकरण ही उत्तम
Bharat
16 Sept 2021
सुंदर
MUKUND
25 Sept 2022
Best 👌
Poonam
17 May 2023
Best story
Girish
11 May 2023
Amazing……Story as well as narration.Hats off….
Shantanu
23 Jan 2022
Amazing book
English
India