माळवा प्रांतातील ऐतिहासिक मांडूच्या किल्ल्यातील रूपमती महाल पहाताना राणी रूपमती आणि सुलतान बाजबहाद्दर यांची अधूरी प्रेमकहाणी आजही सांगितली जाते. भारतीय इतिहासातील ही एक उत्कट प्रेमकथा सुहास शिरवळकरांनी आपल्या अनोख्या शैलीत सांगितली आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353649050
Release date
Audiobook: 25 May 2019
माळवा प्रांतातील ऐतिहासिक मांडूच्या किल्ल्यातील रूपमती महाल पहाताना राणी रूपमती आणि सुलतान बाजबहाद्दर यांची अधूरी प्रेमकहाणी आजही सांगितली जाते. भारतीय इतिहासातील ही एक उत्कट प्रेमकथा सुहास शिरवळकरांनी आपल्या अनोख्या शैलीत सांगितली आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353649050
Release date
Audiobook: 25 May 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 368 ratings
Heartwarming
Romantic
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 368
Amol Johari
22 Jan 2022
अश्रू थांबत नव्हते कादंबरी वाचन पूर्ण झालं तेंव्हा. सकाळचे ४:३० वाजले आहेत. सुशी यांचे बेजोड लिखाण आणि तुषार दळवींचे तितकच भारदस्त वाचन. एका दैवी अनुभूतीचा प्रत्यय आला. आपल्या माणसांची काळजी घेणं त्यांना वेळ देणं जे मी करत नाहीये ते सगळं करण्याचा मनोमन निश्चय केला. अशा अप्रतिम कलाकृतीपुढे फक्त नतमस्तक व्हायला होत शब्द तोकडे ठरतात. स्टोरी टेल चे खुप खूप धन्यवाद 🙏
SAMEER
23 Jun 2021
सुहास शिरवळकरांचे खूपच सुंदर लिखाण !तुषार दळवींचे अप्रतिम वाचन आणि जबरदस्त आवाज !!मनमोहक संगीताची अलौकिक मेजवानी !!!Storytel ची आतापर्यंत ऐकलेली One of the Best Story. Well Done Storytel 👍🏼
YASHPAL
19 Jun 2021
अप्रतिम कादंबरी ! बाज बहादुर आणि रूपमती यांची प्रेमकहाणी ऐकताना हृदय भरून आलं, सोबतच इतिहासाची जोड मिळाल्यामुळे ही कादंबरी अधिकच रंजक वाटली.
Shrutika
21 Jul 2021
अतिशय सुंदर कादंबरी आहे....
Amita
5 Feb 2021
Superb musical treatLiked the new way of representation.
Priyanka
23 Jul 2022
Uttam sadarikaran... Khup ch adbhut 😩👌
Kanchan
19 Jan 2021
Only love
Nilakshi
17 Dec 2021
Very close to my heart...
Nisha
23 Nov 2021
कथा तर खूप छान आहेच त्याचबरोबर तुषारजींचा आवाज,उर्दू लेहजा आणखीन जिवंतपणा आणतो....
Sachin
17 Jan 2023
Sad end!
English
India