4.7
15 of 16
Non-Fiction
भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास. ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा, कोणतेही दैवी, अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
Release date
Audiobook: 18 July 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 49 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 49
Hemant
21 Aug 2022
Nice 👍
Manjiri
21 Jul 2022
इतकी सुंदर संवादमाला !! खूप शिकले ह्यातून. आता जास्तीत जास्त वेळ ABC ट्रॅक वर राहण्याचा प्रयत्न करीन. खूप धन्यवाद
Jyoti
8 Aug 2022
Best and most motivational
Manish
3 Jan 2023
Good
Adu Manu
6 Sept 2022
Khup chaan 👏
Anant
29 Aug 2022
अतिशय क्लिष्ट आणि अवघड विषय शक्य त तितका सोपा करून सांगण्याचा प्रयत्न या संवादमालेत केला आहे. वेळ अपुरा वाटतो.
Sandeep
20 Jul 2022
ताण तणाव निवारण सुंदर निरूपण
Vishal
17 Aug 2022
AartBest. Kathan Best.
Abhijit
20 Sept 2022
Excellent interactive story , episode wise it's gets clear and clear .I suggest to listen up to end
English
India