4.3
2 of 2
Short stories
शाळेत जाणार्या सुनाम राजवाडे ह्या हुशार आणि वर्गात अव्वल येणार्या मुलाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू होतो. पूर्ण वर्ग अबोल आणि एका अनामिक भितीने ग्रासलेला असतो. सुनाम मेला कसा? त्याच्यावर चेटूक झाले होते, की? .... की अजून काही? संशय त्याच्याच वर्गातील रिया नावाच्या मुलीवर येतो. नक्की कारण काय? चेटूक की अजून काही?
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789353372750
Release date
Audiobook: 31 October 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 497 ratings
Unpredictable
Mind-blowing
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 497
Sunita
19 Mar 2020
खरं रहस्य शेवटच्या क्षणी समजतं तेव्हा धक्काच बसला. 😳😳🤭🤭
मंदार
16 May 2020
व्वा!
Yogesh
23 Oct 2019
मतकरिंची नेहमीची शैली असल्यामुळे वेळ कसा जातो ते कळत नाही. गोष्ट मात्र सरळ साधी आहे.
Pw
16 Jan 2023
रत्नाकर मतकरी ...एक वेगळ्या भयावय दुनियेत घेऊन जाणारे लेखकः अंदाज न लावता येणाऱ्या, अचंबित करणाऱ्या कथांचे रचनाकार ...
Bhakti
28 Oct 2020
रत्नाकर मतकरी म्हणजे गुढ कथा सम्राट. माझे आवडते लेखक. खुप दिवसांनी त्यांची कथा ऐकली. त्यांची शैली, विषय, कथेच्या शेवटी असणारा त्याचं धक्कातंत्र सगळंच अप्रतिम. आणि अत्यंत छान सादरीकरण. स्टोरी टेल चे खुप आभार 🙏 आणि रत्नाकर मतकरिंच्या आणखी कथा स्टोरी टेल मध्ये शामिल कराव्यात ही विनंती.🙏
Sangeeta
22 Aug 2023
कथासूत्रं अन्..अनुपमा ह्यांच अभिवाचन दोन्हीही..अतीऊत्तम!ह्यापुढे अनुपमा ह्यांनाच अभिवाचनासाठी अधिकाधिक संधी द्याव्यात ही विनंती!मी तर त्यांची अनुयायी झालेली आहे!!
Deepak
23 Jan 2020
Extremely good! Scary at the same time makes one think.
Ajay
2 Jan 2024
शेवट अगदी भयानक.....मतकरी सर आपल्याला पुन्हा एकदा रहस्यमय वातावरणात घेऊन जातात...👌
Vinod
4 Mar 2023
Excellent
Rajendra
1 Jan 2022
Horror
English
India