Vastavik Suhas Shirvalkar
कलावंताचं आयुष्य शापित असतं. रुढार्थाने असणाऱ्या सुखाच्या पलीकडे त्यांची नजर धावत असते. शाश्वततेपेक्षा अशाश्वत शोधण्यातच कलाकारांचं आयुष्य संपून जातं.....हेच अशाश्वत सुख प्रत्यक्षात कुणी देऊ पाहत असेल तर कलाकाराचा आत्मा गुदमरायला लागतो. अन मग त्याचं आयुष्य एक दास्तान बनून जातं........
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353373689
Release date
Audiobook: 2 November 2019