Rangehaath Bhushan Korgaonkar
Step into an infinite world of stories
शांती भवनमधे, आजूबाजूला कुणी दिसत नसतानाही कुणीतरी असल्याचे वारंवार होणारे भास गायत्रीला अस्वस्थ करू लागले. यात भर म्हणून अनन्या, धैर्य, आणि ध्रुव यांच्या आईच्या मृत्यूमागचं खरं कारण गायत्रीला समजलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Release date
Audiobook: 6 December 2021
Ebook: 25 January 2022
English
India