1928 Ratings
4.32
Language
Marathi
Category
Short stories
Length
1T 27min

61 Minutes

Author: Tushar Gunjal Narrator: Mukta Barve, Omkar Govardhan, Umesh Kamat Audiobook

६१ मिनिटं’ दिलीयेत ‘त्याने’ कोडं सोडवायला.सुटेल का ते कोडं? अन् ‘तो’ च्यायला आहे तरी कोण??
समजा.. तुम्हांला कोणी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या ‘तर?’ चा विचार कधी केलाच नव्हता.पण ‘त्याने’ मात्र सर्वांचा अन् सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केला होता..!
(Disclaimer: या कथेतील सर्व पात्रं अन् घटना काल्पनिक वगैरे आहेतच, पण चुकून कुठे योगायोग सापडलाच, तर ‘तो’ शेवटच्या पाच मिनिटांत जे बोललाय ते लक्षात ठेवा.)

© 2021 Storytel Original IN (Audiobook)

Explore more of