Bhoomika Saniya
Step into an infinite world of stories
एका मध्यमवर्गीय तामिळ परंपरानिष्ठ कुटुंबातील जान्हवीची कथा अवकाश कादंबरीतून सानिया मांडतात. आयुष्यातील अनेक अनुभव जान्हवीला अचानक स्वतःची ओळख घडवतात आणि नविन होऊन आलेली लेखिका जान्हवी राघवन स्वतःपुढेच उभी ठाकते. स्व-सामर्थ्याच्या जाणीवांनी सजग होत जाणारी स्त्री- तिचे आत्मभान यांचा प्रतिकात्मक शोध अवकाश मध्ये आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379223
Release date
Audiobook: 25 March 2019
English
India