3.7
Non-Fiction
अमेरिकेत नक्की काय चालू आहे? अमेरिकेत निघालेले मोर्चे हे तात्कालिक आहेत की अनेक वर्षांच्या असंतोषाचा हा परिणाम आहे? हा उद्रेक होण्याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट आहे की सामाजिक विषमता आहे? अमेरिकेतील मोर्चे खरंच हिंसक आहेत का? गेले २५० वर्ष काळे विरुद्ध गोरे हा संघर्ष अमेरिकेत सुरूच आहे याचं उत्तर अजून का सापडलं नाही? या मोर्चांचा फायदा ट्रम्प यांना होऊन ते परत निवडून येतील का? डिवाईडेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे नक्की काय? अमेरिकेत कायद्याचा धाक उरला नाहीये का? अमेरिकेचं आकर्षण कमी होईल का? अमेरिकेत कोरोनाचा अटकाव का झाला नाही? अमेरिका महासत्ता राहणार नाही का? प्रख्यात उद्योजक सुनील देशमुख यांची थेट अमेरिकेतून मुलाखत.
Release date
Audiobook: 4 July 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Informative
Funny
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 3
Anand
24 Jan 2021
देशमुख साहेबांच्या बोलण्यातले विरोधाभास त्यांच्या जरी लक्षात आलं तरी भरून पावलं.आणि as a true Democrat (पाकीस्तान संत देश आहे) भारता निवडणूका आल्या की पाकीस्तानशी युद्ध होत (इथले राजकीय पक्ष करतात) वगैरे मुक्ताफळं देखील उधळली आहेत.
English
India