Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Dhadpadnara Shyam

42 Ratings

4.7

Duration
6H 35min
Language
Marathi
Format
Category

Fiction

साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती 1937.

गुरुजींच्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांमधील तिसरी कादंबरी. २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा २२ वर्षांचा कालखंड समजून घेण्यासाठी, त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तावेज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. ‘श्यामची आई’ मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून 12 वर्षांपर्यंतचे बालपण मांडले. ‘श्याम’ या पुस्तकात प्रामुख्याने वय वर्षे 12 ते 15 हा कालखंड येतो. तर ‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे.

औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे. त्याचे हे ऑडीओ बुक.

Sadhana Publication, Pune, First Edition - 1937

Sane Guruji enfolded first 20 years of his life in his four autobiography novels- Shyamchi Aai, Shyam, Dhadpadnara Shyam, and Shyamcha Jeevan Vikas. These four novels are the only literature available that documents Sane Guruji's early life. 'Shyamchi Aai' revolves around his childhood stories associated with his mother up to the age of 12. 'Shyam' traces Shyam's educational timeline i.e. between 12 to 15 years. 'Dhadpadnara Shyam' includes an account of his life experiences from his teenage i.e 15 to 18. During this time, Shyam went to Dapoli for study. Thereafter came to Aundh for 6 months and then stayed in Pune to complete his 10th grade.

The audio book includes educational struggle of guruji during his time in Aundh and Pune. Audiobook reflects guruji's enduring nature, his hesitant and shy behaviour. It also touches on his emotions and thoughtfulness.

Release date

Audiobook: 21 September 2021

Others also enjoyed ...