दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कासव ज्याप्रमाणे आपले अवयव सर्व बाजूंनी ओढून घेतं त्याप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती विषयांपासून आपली इन्द्रियं आवरून धरते तेव्हा तिची बुद्धी स्थिर होते.
Release date
Audiobook: 7 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 176 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 176
Shuklendu
6 Jan 2024
बकवास आहे.. इथे लेखकाने गुलाबाचे फुल दिसल्यावर ते बनवणाऱ्या ईश्वराचे चिंतन करा असे सांगितले आहे. पण मुळात ते फुल ईश्वराने बनवले ही भंपक संकल्पना फक्त श्रद्धाळू लोकांनाच खरी वाटेल. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांती प्रक्रियेने बनली आहे. त्यामागे कुणी ईश्वर आहे असे मानणे हे श्रद्धाळू लोकांच्या मनाचे खेळ आहेत.
Ravindra
12 Feb 2021
Chhan
Shraddha
20 Dec 2023
Nice
English
India