476 Ratings

3.9

Duration
4H 24min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

476 Ratings

3.9

Duration
4H 24min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Maadhyam
Cover for Maadhyam

Ratings and reviews

Reviews at a glance

3.9

Overall rating based on 476 ratings

Others describes this book as

  • Scary

  • Thrilling

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 476

  • Siddhesh

    23 Dec 2021

    Thrilling
    Scary
    Page-turner

    काय गम्मत आहे खरी कथा वाचनाची...तुमच्या डोळ्यासमोर तो प्रसंग हुबेहूब उभा राहिला पाहिजे आणि त्या बरोबर अंगावर काटा सुद्धा.अनुपमा ताई - तुमचं वाचन अगदी उत्तम झालं आहे, कुठे ठेहराव पाहिजे, कुठे मिश्कीलपणा हे तुम्ही उत्तम जमवलं आहात, खूप सुंदर.गोष्टीशी खिळवून ठेवलात तुम्ही, हेच तुमचं यश

  • Vaibhav

    10 Jan 2022

    Mind-blowing
    Thrilling
    Scary
    Unpredictable

    कादंबरी अक्षरशः अंगावर येते. सर्व घटना समोर दिसतात. निवेदिकेचा आवाज अतिशय समर्पक

  • Vedant

    19 Feb 2022

    Mind-blowing
    Thrilling
    Scary

    दुपारी ऐकली मी स्टोरी तरी भिती वाटली मला

  • Pri

    4 Jan 2022

    Thrilling

    Aai shappat....kay bolu suchat nahiye.. ek vegla ch jag ahe ya story mdhe.Bap re...sagla kalpane palikadch ahe.. ek ek chapter doka badhir karun takat hota.Suhas shirwalkar kuthun anatat evdhi vichar shakti??😨

  • Suchitra

    13 Dec 2021

    Scary

    ही कादंबरी सुहास शिरवळकर यांची वाटतच नाही खूप बीभत्स वर्णने आहेत ऐकायला किळस येते गरोदर बायकांनी ऐकूच नये बाकी ताकमोगिकराचे कथन मात्र अप्रतिम

  • Sailee

    27 Jan 2022

    Thrilling
    Scary

    बरेच दिवसांनी खिळवून ठेवणारी गोष्ट ऐकली आणि विशेष कौतुक अनुपमा मॅडम चे. इतकं सुंदर वाचन. एक एक वाक्याचे नाट्य डोळ्यासमोर उभे राहिले. वाक्य न वाक्य वाचण्याच्या शैलीमुळे इतकं भिडल. सुरेख. अंगावर काटा येतो ऐकताना!

  • Mahendra

    23 Dec 2021

    Thrilling
    Scary

    Outstanding.fantastic. अजून काय सांगू. थरारक,,भयानक, तणावपूर्ण,सर्वाधिक आवडते पुस्तक.विलक्षण आवाज.

  • Hrishikesh

    14 Dec 2021

    Scary

    ek no. अभिवाचन.... खुप मस्त

  • Mangesh

    13 Jan 2022

    Unpredictable

    शेवट भयंकरआवाज छान आहे

  • Hema

    20 Jan 2023

    Mind-blowing

    माध्यम....एक सुंदर कादंबरी.Storytel thank you so much .अतिशयोक्ती वाटेल,पण प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो यात लेखकाचे विशेष कौतुक आहेच पण सोबत अनुपमा ताकमोगे यांचे वाचन उल्लेखनीय.तुम्ही तो प्रत्येक प्रसंग असा उभा केला की ऐकताना मी त्या कथेचा एक भाग होऊन गेले....अक्षरशः अंगावर काटा उभा करणारे प्रसंग आहेत ....प्रत्येक पात्र तुम्ही तंतोतंत जिवंत केले आहे ... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ..तुमची सगळी पुस्तके ऐकण्याची इच्छा आहे .. This is is an award winning audiobook and you should be awarded as the best voice actor . Very impactful I wish you good luck .