12 Ratings
4.08
Language
Marathi
Category
Non-Fiction
Length
7T 21min

Manvantar : Samuhakadun Swatahakade

Author: Suresh Dwadashiwar Narrator: Gauri lagoo Audiobook

साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती - 15 ऑगस्ट 2010
प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही काळातील स्थित्यंतर हा अभ्यासाचा व चिंतनाचा विषय असलेले खूप कमी लोक आजच्या महाराष्ट्रात आहेत, त्यातील एक महत्वाचे नाव सुरेश द्वादशीवार. दोन दशके मुख्यतः प्राध्यापक आणि तीन दशके मुख्यतः पत्रकार- संपादक अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. धर्म, नीती, तत्वज्ञान आणि विज्ञान या परिप्रेक्षात त्यांनी केलेले चिंतन या पुस्तकात आले आहे. आपला समाज समूहाकडून स्वतःकडे कशी वाटचाल करीत आहे, या मन्वंतराचा वेध यात घेतला आहे. विषय गंभीर व वैचारिक आहे, पण ललितरम्य पद्धतीने मांडला आहे..

Sadhana Publication, Pune, First Edition - 15 August 2010
There are very few people in Maharashtra, who have studied the change and the transition between the ancient, medieval and modern periods. Among them one is Suresh Dwadshiwar. Dwadshiwar has been a professor for two decades and a journalist-editor for three decades. The book produce his thoughts on religion, ethics, philosophy and science. 'Manvantaracha Vedh' traces how society is moving from the idea of 'community' to 'itself' or being self-centered. The subject is critical and complex, but the book presents it in a beautiful way.

© 2021 Sadhana Prakashan (Audiobook) ISBN: 9789386273321 Original title: मन्वंतर : समूहाकडून स्वतःकडे

Others also enjoyed…