Machivarala Budha Go. Ni. Dandekar
Step into an infinite world of stories
बदलत्या काळाबरोबर वाहायचे नाकारणारा “धोंडी” हि गोनीदांची एक वैशिष्टयपूर्ण व्यक्तीरेखा .भूतकाळावर श्रद्धा असणारा धोंडी आणि त्याचा धाकटा भाऊ कोंडी , ह्यांच्या वृत्ती संघर्षात ह्या कादंबरीतले नाट्य साकारते. मावळात घडलेली ही कथा .दांडेकरांच्या शब्दाशब्दातून तो काळ , ती माणसे, तो अनुभव जिवंत होतो. अभिवाचनातून ते सारं आपल्या मनात आकार घरत जातं . एक वैशिष्ट पूर्ण श्रीमंत श्रवणानुभव - “पावणाकांठचा धोंडी “
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352848195
Release date
Audiobook: 25 May 2018
English
India