प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815578
Release date
Audiobook: 1 April 2020
Tags
प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815578
Release date
Audiobook: 1 April 2020
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 140 ratings
Thought-provoking
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 140
Satyajit
15 Apr 2020
सुंदर! अप्रतिम! फार छान कलाकृती. परंतु वाचन करणा-याचे ब-याच ठिकाणी उच्चार खटकतात. जसे "तज्ञ" चा उच्चार "तज्न " करणे वगैरे. बाकी वाचनसुध्दा सुरेख केले आहे.
Roshan
13 Jun 2021
खुप छान आहे कादंबरीतील कथा.पुर्वीच्या काळातील लोकांच्या मनातील गो पालना विषय असलेली भावना आत्ताच्या मानवाच्या मनात नाही.प्रत्येक व्यक्तीवर आपण आपल्या धर्माचे संस्कार हे लहान पणी झालले असतात. ते संस्कार विसरू नये.करण त्या शिवाय मणशांती मिलन कठीण आहे.पाच्छात देशांतील लोकांन कडून आपण व्यापारा विषय ज्ञान घेणे आवश्यक आहेत्याचिं संस्कृती आणि धर्म विचार घेणे आवश्यक नाही.धन्यवाद 🙏🙏🙏गाय म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न देणारे उत्तम पशू होय.या मानसिकते पेक्षा गाय म्हणजे मानवाच्या जीवनातील एक कुटुंब सदस्य आहे ही भावना या कादंबरीतून व्यक्त झाली आहे आणि ते योग्य आहे.जे पशु, पक्षी, जनावरे आणि झाडें, फुल, फल जेवढे म्हणून मनवि जीवनस जास्तीत जास्त उपयोगी आहेत त्या त्या ठिकाणी परमेश्वर आहे ही भावना आपल्या हिंदू धर्मात आहे.तसेच गो हत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी सुरुवातीच्या काळात या संघटनेच्या कार्यकर्त्यांना किती अपार कष्ट आणि सायन्स झाले याची प्रचिती या कादंबरीमध्ये येते.धन्यवाद 🙏🙏🙏
Aniket
24 Jul 2020
Outstanding..Storytel team should add more audiobooks of the author Bhyrappa.
Anant
16 Aug 2022
भैराप्पा! नेहमी प्रमाणे ग्रेट.अनेक प्रश्न उभे करून, अनुत्तरित ठेवून कादंबरी संपते!
Ashwini
21 Sept 2021
माणूस बिघडत, निसर्गाविरूद्ध कसा वागत गेला याचे सुंदर वर्णन
Rupali
8 Oct 2022
Well a sad story. It shows the importance of vedic culture. We have adopted western culture but it comes with a price... Very well explained
अविनाश
18 Jun 2020
खुपच सुंदर कादंबरी....
Sumed
15 Jun 2022
सुंदर लिखाण, उत्कृष्ट अनुवाद आणि अप्रतिम वाचन
Sarika
19 Jul 2023
Really amazing book
Sagar
22 Jan 2024
उत्तम लिखाण, त्याच बरोबर उत्तम वाचन पण कादंबरीच्या शेवटी बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहिले.
English
India