वळू हा २००८ साली प्रदर्शित झालेला गिरीश कुलकर्णी यांनी लिहिलेला आणि उमेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला मराठीत गाजलेला विनोदी चित्रपट. या चित्रपटाची कथा गावात सोडून दिलेल्या एका वळूभोवती फिरते. या छोट्याशा गावातला हा वळू अचानक हिंसक बनतो व गावातील लोकांना त्रास द्यायला लागतो. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शहरातून वनाधिका-याला बोलवण्यात येते आणि त्याच्या वळूच्या पकडण्याच्या निमित्ताने गावातील राजकारण, तरूण मनातील प्रेमसंबंघ, जाती जातीतील संबंध, देव, मंदिरे, प्रथा आणि मानवी नातेसंबंधाचा पटच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. सतत हसवत अंतर्मूख करायला लावणारी वळू या चित्रपटाची पटकथा पहिल्यांदाच वाचली आहे प्रत्यक्ष लेखक आणि नामवंत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत. एखादा चित्रपटाची पटकथा लेखकाने स्वतःच वाचून दाखवताना किती मजा येते याचा अनुभव आपल्याला या निमित्ताने घेता येईल.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354345159
Release date
Audiobook: 24 April 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 60 ratings
Funny
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 60
Pradeep
8 Oct 2022
Nakki aaika
Preeti
27 Dec 2022
Worth hearing.. very well narrated
Prathamesh
24 Apr 2021
Pratyek character cha agadi chan awaj kadhlay apratim
SURENDRAKUMAR
21 May 2021
अतिशय सुंदर श्रवणीय
Sandip
9 Apr 2023
Good. सिनेमा तर छानच आहे. स्टोरी पण ऐकताना छान वाटले.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
24 May 2022
ग्रामीण भागात असलेल्या विविध व्यक्तिरेखा गिरीश ने फार सुंदर रेखाटल्यात. सादरीकरण खुप सुंदर आहे, त्या मुळे ऐकण्यात जी मजा येते त्याला तोड नाही.
I Love You पुस्तक
26 Apr 2021
Sound little very low when speaker told non dialogue Line, and escape this all is very funny and realistic
Sachin Kulkarni
25 Apr 2021
अप्रतिम!!
English
India