4.1
Biographies
शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं... वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं! आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन... या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात. एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!
© Rohan Prakashan
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353812256
Release date
Audiobook: 27 September 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 116 ratings
Motivating
Heartwarming
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 116
Sangramsinh
23 Jul 2020
Very nice book 👌👌 very informative and giving description of the lives of Nomadic people
Ashwini
23 Nov 2021
छानच, साध्या ओघवत्या भाषेत खिळवून ठेवणारा जीवन प्रवास. अभिवाचन देखील अतिशय पूरक 👌👌
vivek
26 Mar 2021
Don't waste your timeAnd why this book on storytell
Tushar
4 Feb 2022
Reading doesn't seem so effective. Sounds dramatic.
Deep
21 Jan 2021
Hats off to Dhananjay. Lot of struggle. खरोखरच तुमच्या जिद्दीला सलाम. अणि तुमच्या मातापित्यांना पण.. भटक्या लोकांचे जिवन किती कष्टकरी आहे. तरी त्यांनी आपली निसर्गाशी असलेली नाळ जपली आहे. आपण आपली भावंडे शिक्षण संपून नोकरी करू लागल्यावर आई वडील खूप सुखावले असतील यात शंकाच नाही. त्यांच्या व तुमच्या कष्टाचे चीज झाले. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेछा 🎉🎉🎉🎉
Muktalal
17 Jul 2021
Nice
Santosh
24 Apr 2023
बालपण अनुभवल्याचा छान अनुभव घेता आला.
Cutipie
26 Oct 2021
Motivational
Anagha
29 Jul 2020
खूप छान व माहिती पूर्ण , वाचन देखील चांगले आहे .
Vishal
19 Jul 2021
Inspiring
English
India