जी. ए. हे एक अत्यंत प्रतिभाशाली आणि अनवट जातीचे कलावंत असल्याचे सुनीताबाईंनी माहीत होतेच, पण सुनीताबाई याही केवळ पु. लं. च्या पत्नी नव्हत्या. सकस आणि समृद्ध वाचन असणा-या, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असणा-या... त्याचबरोबर स्नेह देण्याची, लोभ करण्याची अपरंपार ताकदही त्यांच्या ठायी होती... तसा लोभ करण्याची ऊर्मी मनात दाबून ठेवून, विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा, मनस्वी कलावंत जी. ए. च्या रूपाने भेटला आणि सुनीताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला...
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811488
Release date
Audiobook: 8 November 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 91 ratings
Heartwarming
Thought-provoking
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 91
Shivaji
19 Oct 2020
खूप सुंदर। ही पत्रे असूनही अमोल साहित्य ठेवा आहे। सुनीता बाईंनी जी मोजकी पुस्तके लिहिली त्यावरून त्यांची जबरदस्त साहित्यिक जाण आणि जीवनाच्या प्रत्येक अंगा विषयी त्यांनी वेळोवेळी केलेले अत्यंत सखोल विश्लेषण खूप छान। हे ऑडिओ बुक ऐकल्या नंतर जी ए नी त्यांना लिहिलेल्या पत्रांचा पहिला खंड ऑडिओ स्वरूपात ऐकण्याची जबरदस्त इच्छा होते आहे।उर्वरित 3 खंडही काही दिवसांनी एक एक करून ऑडिओ स्वरूपात ऐकायला मिळाले तर मला आणि माझ्या सारख्या असंख्य जी ए यांच्या चाहत्यांना खूप आनंद होईल। तरी स्टोरीटेल ने त्या दृष्टीने विचार करावा ही विनंती।
Pradnya
22 May 2021
अतिशय सुंदर पुस्तक ! खूप आवडले आणि अरुणा ढेरे ह्यांच वाचन अगदी खिळवून ठेवणारे !👌👌
SURENDRAKUMAR
9 Dec 2020
Very nice, अप्रतिम
Ashwini
30 Oct 2020
सुंदर, मैत्रीचे नाते खूप आतून कळले. जी एं चे collection ऐकायला आवडेल
Sachin
13 Mar 2021
Beautiful writing with apt narration by Mrs. Aruna Dhere..
Vasudha
4 Jun 2021
Great
Shubhada
3 Mar 2024
प्रगल्भ नात्याचा सुंदर अनुभव.
Gayatri
28 Oct 2023
खूप छान
Monali
17 Jan 2022
Beautiful
WANDERLUSTanand
3 Jun 2022
Khup sunder
English
India