Nivdak Chimanrao CV Joshi
Step into an infinite world of stories
गावातल्या पोरांच्या बत्याच गुल होत्यात जेव्हा कळतं की गावातली सगळ्यात चिकनी पोरगी सुशी कोनालाबी लव्हशीप द्यायला तयार आहे पण…. तिची फक्त एक अट आहे….साधीसुधी नाही लै डेंजरस अट…पण सुशीसाठी जान भी हाजीर है असं म्हणतं ती अट पूर्ण करायला राम्या तयार होतो...काय होती तिची अट...सुशीची लव्हशीप राम्याला मिळेल…...
Release date
Audiobook: 20 November 2020
English
India