4.2
Non-Fiction
व्हाट्स ऍप आणि चॅट च्या जमान्यात पोस्टकार्ड वरील मजकुराची लज्जत घेणे म्हणजे... भर पावसात कांदा भाजी खाण्याची मजा घेणे किंवा बॅक टू बॅक मिटिंग मध्ये एक फक्कड चहा ची मजा घेणे घेणे किंवा लॉँग ड्राईव्ह झाल्यावर स्कॉच चा एक पेग मारून रिलॅक्स होण्याची मजा घेणे. त्या पेक्षा या सर्वानाच पत्र पाठवलं तर ? .द्वारकानाथ संझगिरी यांचं एक वेगळंच , सुरमई फ्राय ऑडिओ बुक ... © Dwarkanath Sanzgiri
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793747
Release date
Audiobook: 18 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 25 ratings
Heartwarming
Funny
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 25
Shailesh
20 Aug 2021
द्वारकानाथ संजगीरी ह्यांचे हटके लिखाण ही वाचकांना नेहमीच पर्वणी राहिलेली आहे. तसेच हे 'स.न.वि.वि.' पुस्तक. दैनंदिनी आणि एरवीही आपण ज्या वस्तू अथवा साधनं वापरतो,त्यांच्या विषयी कृतज्ञता दर्शविणारं हे पुस्तक, ऑडियो स्वरूपात अधिकच भावलं. संजगीरी ह्यांना वाचक म्हणून आणि झंकार स्टुडिओ ला श्रोता म्हणून विशेष धन्यवाद!
Nitin
22 Aug 2021
छान पुस्तक
Ankush
8 Jan 2023
खूप सुंदर..
Vikas
5 Nov 2021
Best
Anjali
4 Jun 2022
अप्रतिम👌👌कल्पना
English
India