बंगल्यात घडणाऱ्या घटनांचा गायत्री जेंव्हा खोल तपास करते तेंव्हा शांती भवनमधे नक्की कुणाचं भूत वावरतंय आणि त्याला काय हवय हे तिला समजतं पण तोपर्यंत खूप उशीर होतो. त्यावेळी त्या भुताशी सामना करण्यावाचून दुसरा कुठलाच पर्याय तिच्यासमोर नसतो.
Release date
Audiobook: 6 December 2021
Ebook: 25 January 2022
बंगल्यात घडणाऱ्या घटनांचा गायत्री जेंव्हा खोल तपास करते तेंव्हा शांती भवनमधे नक्की कुणाचं भूत वावरतंय आणि त्याला काय हवय हे तिला समजतं पण तोपर्यंत खूप उशीर होतो. त्यावेळी त्या भुताशी सामना करण्यावाचून दुसरा कुठलाच पर्याय तिच्यासमोर नसतो.
Release date
Audiobook: 6 December 2021
Ebook: 25 January 2022
Step into an infinite world of stories
Overall rating based on 766 ratings
Thrilling
Scary
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 766
Shital
17 Feb 2022
End of the story is so... dull
Prajakta
8 Dec 2021
Nice narration 👌🏽👍🏻
Sanket
27 Dec 2021
लीना भागवत यांचं अभिवाचन कायमच गुंगवून टाकणारं असतं.. प्रत्येक पात्राला दिलेला विशिष्ठ आवाज.. बोलण्यातील लकब आणि धडकी भरवणारे काही प्रसंग उत्कृष्ठरित्या सादर केले आहेत.. त्यासाठी लीना भागवत यांचं कौतुक करावं तेव्हढे कमीच..गीतांजली भोसले यांच्या लेखणीतून उतरलेलं शांती भवन लीना भागवत यांच्या आवाजाच्या माध्यमातून जणू प्रत्यक्षात अनुभवत होतो.. इतक्या सुंदर सीरिज साठी खूप खूप धन्यवाद गीतांजली ताई.. तुमच्याकडून अशाप्रकारच्या अजून कथा ऐकायला आवडतील.. खूप शुभेच्छा!!!
Pramod Panchakshari
16 Dec 2021
अप्रतिम,सुंदर, गीतांजली भोसले व लीना भागवत हॅट्स ऑफ दोघींना पण.
Madhura
30 Dec 2021
अप्रतिम... दुसरा शब्द नाही.. लीना भागवत यांचं अभिवाचन तर सुरेखच.. उत्तम कथानक...
Namrata
1 Sept 2023
Story is nice and interesting,but speak voice is quite irritating at some time,it seems to be overacting..
Anil
30 Dec 2021
Ok
Balkrishnaa
27 Dec 2022
Superb
Pradip
27 Dec 2021
भयावह कथन
Dipti
15 Dec 2021
Khup chan horror story....
English
India