Mrugavati Vibhavari Deshpande
Step into an infinite world of stories
कथा- उन्माद आणि आवाज , लेखक -आदुबाळ , तिच्या तारुण्य सुलभ ध्येयवादी देहबोलीतून तिची क्रांतीवरची श्रद्धा स्पष्ट दिसत होती. जणू तिच्या स्वप्नातले जग तिच्या सळसळत्या रक्तातून उभे राहणार होते. पण एका बुलेटने तिच्या छातीच्या चिंधड्या केल्या आणि तत्वांसाठी तिने विरांगनेच मरण पत्करलं होतं . , माहेर दिवाळी २०२० अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, उन्माद आणि आवाज - ऐका, प्रसाद फणसे यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 13 November 2020
Tags
English
India