Step into an infinite world of stories
रुद्रांक्ष पाटील - Rifel shooting मध्ये २५ नॅशनल पदकं, जागतिक स्पर्धांमध्ये १२ gold आणि ३ silver पदकं मिळवणारा, वयाच्या १८ व्या वर्षी सिनियर world championship पटकावणारा, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असणारा ठाण्याचा रुद्रांक्ष पाटील. दहावी मध्ये ९१ टक्के मिळवून आता humatarian subjects मध्ये पदवीचं शिक्षण घेत आहे. मृण्मयी साळगावकर - खेळाची आवड असणाऱ्या मृण्मयीची शालेय अभ्यासातली प्रगती उत्तम होती. Badminton, Basketball यासारखे खेळ ती खेळत होती. तिची उंची पाहून तिच्या प्रशिक्षकांनी तिला rowing चा सल्ला दिला. वडीलही रोईंग करत असल्यामुळे मृण्मयीने याच खेळावर लक्ष केंद्रीत करत २०१६ मध्ये रोईंगच्या स्पर्धेत प्रवेश केला. २०१९ मध्ये बँकॉक येथे झालेल्या asian junior indoor championship स्पर्धेत तिने गोल्ड मेडल कमावलेलं आहे.
Release date
Audiobook: 15 February 2023
English
India