भालचंद्र नेमाडे लिखित मराठी कादंबरी "बिढार " शंभू पाटील यांच्या आवाजात. ही कहाणी आहे चांगदेव पाटील यांची.आजाराने पछाडलेल्या आणि मृत्यत्युच्या भयाने तसेच तेथील सरंजामशाही पासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या गावापासून दूर मुंबईत येतो. . इथे आल्यावर त्याला अनेक संकटांशी तोंड द्यावे लागते . सगळ्या संकटांना तोंड देत देत तो शिक्षणाचा मार्ग निवडतो. आणि यशस्वी होतो. ही कादंबरी म्हणजे एका मनाची मोडतोड व जडणघडण आहे, शिक्षण/नोकरीसाठी दुसऱ्या शहराच्या वाटा धुंडाळणाऱ्या बॅचलर लोकांसाठी तर ही कादंबरी ‘मस्ट रीड’ कॅटेगरीमध्येच!! असे 'बिढार' ऐकताना वाटते.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353813826
Release date
Audiobook: 2 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 460 ratings
Mind-blowing
Heartwarming
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 460
Shashikant
17 Sept 2021
नेमाडेंची पुस्तके आणि त्याला वाचक शंभू पाटील म्हणजे एकच नबर तोडच नाही
Ashwini
21 Sept 2021
कादंबरी व अभिवाचन दोन्ही छान
Sudͥสrͣsͫhสn
12 Nov 2021
भालचंद्र नेमाडे यांच्या लेखणीत खरंच जादू आहे आणि ती प्रत्येक बाबीतून दिसते एक आणि एक क्षण त्यांनी अद्भुत पणे रेखाटला आहे.
Arvind
22 Dec 2021
वा छान !
Abdul
18 Sept 2021
लेखकाचे लेखन आणि वाचकाचे वाचन, मस्त सूर जुळला आहे, आवाजातील चढ उतार कादंबरीला योग्य दर्जा प्राप्त करून देतो.चांगदेव चा जीवन प्रवास , मुबाईचे राहणीमान , लेखक प्रकाशक यांच्यातील व्यवहार सर्व काही वेगळा अनुभव देऊन जातो.
Amol
21 Sept 2021
Extraordinary
सुनील
16 Jan 2022
खूप सुंदर पुस्तक आहे, प्रत्येकाचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन , जगण्यासाठी केलेली धडपड वेगळी आसू शकते हे या पुस्तकातून जाणवते.
Sagar
21 Oct 2021
I didn't understand most part maybe because my understanding on the scale of 1 to 10 is 4 and required understanding to understand the book is at least above 7.Means book is best, Nemade is best❤️
Nikhilesh
6 Oct 2021
कादंबरी आवडती असल्यामुळे उत्सुकतेनं ऐकायला घेतली. पहिल्या घासालाच खडे लागायला सुरुवात झाली. 'चांगदेव चतुष्टय' चा 'चांगदेव चातुष्ट' असा उच्चार किंवा 'कथापीठ लंबक' याचा 'कथा पीठलंबक' असा उच्चार, चुकीच्या ठिकाणी घेतलेले विराम, मुद्दाम खर्जातला आवाज लावण्याचा सतत केलेला प्रयत्न- यामुळे पंधरा मिनिटांनंतर ऐकणं थांबवलं.
Sandip
17 Sept 2021
उत्तम. 👌🏻👌🏻
English
India