171 Ratings
4.16
Language
Marathi
Category
Thrillers
Length
4T

Hindosta Hamara

Author: Suhas Shirvalkar Narrator: Swapnil Rajshekhar Audiobook

हिन्दोस्ता हमारा
गुंड प्रवृत्तीचे आणि गावची सत्ता हातात असलेले मदांध पिता-पुत्र... त्यांच्या तावडीत सापडलेले हतबल झालेले गाव....
ही सर्व कडी तोडायला आलेला एक निर्धास्त आणि जिगरबाज पोलीस अधिकारी... आपली सर्व शक्ती पणाला लावून तो ह्यांचे वर्चस्व धुळीत मिळवू शकेल का? की आधीसारखीच अंदाधुंद परिस्थिती राहणार... क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी... सत्यपरिस्थितीवर आधारित असलेली...सुहास शिरवळकर यांची 'हिन्दोस्ता हमारा' !

© 2019 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353645298

Explore more of