ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारे, आपला राग, लोभ, मत्सर न करणारे, तरीही भरभरून देणारे ग्रंथ आपले जिवलग मित्र आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी या ग्रंथांशी दोस्ती करायलाच हवी. जरूर ऐका ' जग बदलणारे' ग्रंथ !
Release date
Audiobook: 7 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 86 ratings
Informative
Inspiring
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 86
Yogesh
7 Jan 2022
Her voice is too soothing. I have listened her on YouTube before. Good to hear her on Storytel. Book going to be awesome as always.
Manjusha
8 Jan 2022
खूपच छान माहिती पूर्ण पुस्तक आहे.खूप नवीन पुस्तकांची माहिती मिळाली. दुसरा भाग लवकरच तयार होण्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.
Ramachandra
25 Jan 2022
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाला तोड नाही. शतशः प्रणाम.
Vikas
11 Jan 2022
Nice
Shashikant
9 Jan 2022
अखेर प्रतिक्षा संपली हे वाचायचं होत ....so exciting next episodes
विवेक
7 Jan 2022
खुप छान माहिती. नक्कीच पूर्ण ऐकण्याजोगं पुस्तक आणि १००% विकत घेऊन ही वाचणार. धन्यवाद दिपा मॅम.
Vishal
5 Jan 2023
Very good book
Adv. Yogesh
16 Sept 2022
great
Dr Shankar
24 Jan 2022
Excellent
Arvind
22 Feb 2022
केवळ अप्रतिम !! लेखिकेचे अफाट वाचन आणि सखोल अभ्यास विस्मयचकित करतात. तसेच ग्रंथ वाचनाची नुसतीच प्रेरणा देत नाही तर त्यावर विचार करावयाची द्दष्टी ही देतात. लेखिकेचे मनापासून आभार. दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे.
English
India