Ramraksheche Mahatva Mohanatai Chitale
Step into an infinite world of stories
4.4
6 of 10
Non-Fiction
समर्थांनी स्थापन केलेल्या संप्रदायाच्या पाऊलखुणा आजही उत्तर भारतात आढळतात. समर्थ रामदासांनी उत्तरेकडील लोकजीवनाचा सखोल अभ्यास करून तेथील बोलीभाषेत अनेक पदावल्या रचल्या. विद्यमान रामदासी मठांचा पूर्वेतिहास अभ्यासला तर समर्थांचे दखनी लोकभाषेतील गेय रामायण व लोकगीत शैलीतील रामभक्तिपर काव्ये, यांतून तेथील स्थानिक संस्कृतीशी जुळलेले नाते लक्षात येते.
Release date
Audiobook: 19 April 2021
English
India