वास्तविक “ऍडव्हटाईझींग “ हे क्षेत्र असं आहे कि इथं रोज भावनांशीच खेळायचं असतं. एखादी व्यक्ती असं का वागली, असले फालतू प्रश्न इथं कोणाला पडत नाही. पडलेच तर त्यावर कुणी विचार करत बसत नाहीत. पण त्या दगडांमधून एखादा अंकुर उमलू पाहत असेल तर.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789353372408
Release date
Audiobook: 20 October 2018
Tags
वास्तविक “ऍडव्हटाईझींग “ हे क्षेत्र असं आहे कि इथं रोज भावनांशीच खेळायचं असतं. एखादी व्यक्ती असं का वागली, असले फालतू प्रश्न इथं कोणाला पडत नाही. पडलेच तर त्यावर कुणी विचार करत बसत नाहीत. पण त्या दगडांमधून एखादा अंकुर उमलू पाहत असेल तर.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789353372408
Release date
Audiobook: 20 October 2018
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 190 ratings
Sad
Heartwarming
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 190
Pradeep
29 Aug 2021
वाचन छान झाले आहे, पण काही भागात रेकॉर्डिंग व्यवस्थित नाही झालं आहे , अगदी मध्येच आवाज पूर्ण बंद होतो किंवा खूप कमी ऐकू येतोय, रिलीज पूर्वी Quality check जरूर असावा. लय तुटतेय.बाकी कथा छान आहे.
manisha
1 Dec 2022
💕सगळं आयुष्य एक गैरसमज... कोण बरोबर हे judge न करणे हेच खरं.. पण चंद्रमोहनची जागा खास...🙏🏽✨
Mandar
15 Mar 2021
Lots of sound recording errors... unnecessary pauses and blank spaces
Sagar
19 Feb 2020
माणसाचे स्वभावरंग दर्शवणारी उत्कृष्ट कादंबरी. कादंबरीचा शेवट मनाला चटका लावून जातो
Bharat
3 Mar 2022
खरंच खूप अप्रतिम आहे ,पण रेकॉर्डिंग अजून छान व्हायला पाहिजे होती ,आवाज छान आहे पण गॅप होतो त्यामुळे मजा कमी होते
Vaishnavi
10 Oct 2021
अप्रतिम कादंबरी! सुरुवात केली की अक्षरशः शेवटपर्यंत खिळवून ठेवते.फक्त वाचन करताना ५-१० सेकंदाच्या अनेक रिकाम्या जागा आहेत, त्या editing मध्ये काढायला हव्या होत्या.
Tushar
15 Oct 2023
Story is good but narration is poor...
Vikram
29 Jun 2021
खरंच वास्तविक आहे. चंद्रमोहन वास्तविक विचारांचा होता पण खरं वास्तववादी वैजयंताच. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी, जरूर आणि पुन्हा पुन्हा ऐकावी अशी
Dipak
2 Jun 2023
Starting is boring but after that it's amazing.
Roshan
1 Apr 2023
Awesome
English
India