609 Ratings
4.67
Language
Marathi
Category
Biographies
Length
2T 32min

Ya Sam Ha!

Author: Prasad Namjoshi Narrator: Sachin Khedekar Audiobook and E-book

पु. ल. देशपांडे.
साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत अशा कलाक्षेत्रात आपल्या अस्तित्वाचा अमीट ठसा उमटवणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व! मराठी माणसाचे लाडके पुलं!
आपल्याला आपले लाडके पुलं माहिती आहेत ते त्यांच्या साहित्यातून. पण त्यांचं बालपण कसं होतं, तारूण्यात त्यांनी काय धमाल केली, त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी कोणत्या, कशामुळे ते ‘लाडके’ झाले या सगळ्यांचा वेध घेणारं हे ऑडीओ बुक. त्यांच्या आयुष्यातले असंख्य किस्से, त्यांचे प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध विनोद आणि त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं असेल तर ऐकायलाच हवं- या सम हा!
खास स्टोरीटेलसाठी, प्रसाद नामजोशी यांनी लिहिलेलं आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी वाचलेलं, पु. ल. देशपांडे यांचं चरित्र!

© 2021 Storytel Original IN (Audiobook) © 2021 Storytel Original IN (E-book)

Explore more of

Others also enjoyed…