मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर. के. नारायण प्रसिध्दी झोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के . नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनादांनी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ! महात्म्यांच्या प्रतिक्षेत हे त्यापैकी एक कादंबरी महात्म्याच्या हत्येचा वेध घेणारी.... !
Release date
Audiobook: 11 March 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 69 ratings
Heartwarming
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 69
Gurunath
3 Apr 2021
कथा छान आहे पण वाचण्याची पद्धत बालिश वाटली.. 20+ वयातले पात्र आहेत यात..
dikshant
23 Mar 2021
👌👌👌
Prachi
16 Feb 2023
छान कथा. महात्मा बद्दल लिहिले पण त्या आतंक वाद्याबद्दल काही लिहायचे होते.
Saket
19 Jun 2021
👍
Sunita
18 May 2021
Reading need to improve a little.
Ashwini
3 Jul 2021
अभिवाचन irritable आहे. पुस्तक छान आहे पण पूर्ण ऐकवलेच नाही
Arvind
22 Mar 2021
Very nice.
Anant
10 Jun 2022
सुंदर वाचन. अनेक ठिकाणी कंटाळवाणे. कालबाह्य विषय. शैली चांगली
Ramesh
23 Mar 2021
Very nice book
Sandip
4 Aug 2022
Very good
English
India