Raghoji ani Loot Suratechi

52 Ratings

4.2

Duration
26H 57min
Language
Marathi
Format

Thrillers

Raghoji ani Loot Suratechi

52 Ratings

4.2

Duration
26H 57min
Language
Marathi
Format

Thrillers

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

 • Listen and read as much as you want
 • Over 400 000+ titles
 • Bestsellers in 10+ Indian languages
 • Exclusive titles + Storytel Originals
 • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Raghoji ani Loot Suratechi
Cover for Raghoji ani Loot Suratechi

Ratings and reviews

Reviews at a glance

4.2

Overall rating based on 52 ratings

Others describes this book as

 • Mind-blowing

 • Thrilling

 • Smart

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 52

 • Sagar

  23 Apr 2024

  Boring

  आजच सुरवात केली... ऐतिहासिक कादंबरी असल्याने खूप वाट पहिली... पण संपूर्ण निराशा... कुलकर्ण्याने पार ऐकायची इच्छा नाही ठेवली... एकदम भिकार वाचन.. नको तिथं नाटकी आवाज, असंबद्ध चढउतार... लेखकाने ही काही ठिकाणी ओघावती शैली राखता न आल्याने काहीशी निराशा केली... किमान वाचक तेवढ्या ताकदीचा असता तर कसर भरून निघाली असती... सबस्क्रिप्शन चे पैसे एवढे भरमसाठ वाढवून ठेवले आहेत पण रेग्युलर प्रस्तके पण येत नाहीत आणि वाचकांचा दर्जा ही खूप सुमार झाला आहे...

 • Vaidya Gaurav

  25 Apr 2024

  Boring

  लेखन छान परंतु वाचन एकदम बेक्कार... पुन्हा एकदा वाचन करून एकदा पुन्हा अपलोड करावी..Catroon film madhil cartoon चा आवाज वाटत आहे.. अर्धा तास ऐकलं पुढे ऐकण्याची इचछा नाही होऊन राहिली... वाचक महा बेक्कार आहे. कुलकर्णी बुवा नी पूर्ण वाट लावली...

 • Siddharth

  2 May 2024

  Unpredictable
  Mind-blowing
  Thrilling
  Smart

  विनोद कुलकर्णी यांचं अप्रतिम अभिवाचन... आणि संजय सोनावणी यांचं छान लेखन... महाराजांचं गुप्तहेर किती हुशार होते...बहिर्जी नाईक आणि या कथेतील नायक राघोजी ज्या करामती करतो आणि स्वराज्यावरील मोठं संकट दूर करतो सारंच काही छान... 👌👍🙏(मी 2x स्पीडने हेडफोन लावून ऐकले)

 • Sandesh

  23 Apr 2024

  Boring

  भिकार वाचन चांगले पुस्तक एकता नाही आले

 • swapna

  30 Apr 2024

  Page-turner

  Khupch chhan .... 👌👌👌Likhan tar aahech Sundar....Pan vachan hi tewdhach chhan zalay....Prasang dolyasamor ubhe rahatat agadi ....

 • S

  23 Apr 2024

  Page-turner

  पुस्तक उत्तम आहे परंतु अति नाटकी स्वरात वाचले आहे.

 • sneha

  1 May 2024

  अप्रतिम🙏

 • Nilesh

  8 May 2024

  पहिल्याच दिवशी एवढी thrilling वाटली नाही पण जसे आपणं पुढे हे वाचत जातो तेंव्हा खूप चित्तथरारक वाटते, रघोजिंचा , आपल्या मराठी मावळ्यांचा अभिमान वाटतो

 • M

  3 May 2024

  Good writing good story line. but horrible narration. Unnecessary rhetoric bombast. Lost the essence of a good book. Besides “Loot Suratechi” is such a nice poetic title. And narrator says “Suratechi Loot”. So flat sounding. So much carelessness!

 • Ravi

  23 Apr 2024

  Boring
  Confusing

  Absolutely worst narration. Equally boring writing.