ईरा एक जिद्दी, धडपडी,लंडनमध्ये वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणारी मुलगी. येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा समर्थपणे सामना करत ती आता शेवटच्या वर्षात आली आहे. आपल्या परीने ती कायम आनंदी राहायचा प्रयत्न करते. येणारा प्रत्येक अनुभव तिला काहीतरी नवीन शिकवून जातो आणि आयुष्याकडे बघण्याची तिची जाण समृद्ध होत जाते. डायरी आणि गिटार सारखाच एक नवीन बंध तिच्या नकळत तिच्याशी विणला जाऊ लागला होता.
तिचं वैदयकीय पदवीचं शेवटचे वर्षपण आधीसारखंच खडतर होतं का? सगळं सोडून घरी जावंस तिला का वाटलं? ईराचं शिक्षण अखेरीस पूर्ण झालं का?
या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ऐकू या ईराच्या रोजनिशीमधली काही पाने,
ईराची डायरी शृंखलेतील अखेरचा भाग, भाग- ३
© 2023 Zankar (Audiobook): 9789389514483
Release date
Audiobook: 22 August 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 5 ratings
Heartwarming
Inspiring
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 5
Anjali
24 Aug 2023
या पुस्तकाचे तिन्ही भाग अप्रतिम लिहिले आहेत आणि त्या सोबत सादर सुध्दा केले आहेत. जी मुलं शिक्षणासाठी बाहेर राहत आहेत त्या सगळ्यांना ईरा चा संपूर्ण प्रवास उलगडणारी तिची डायरी relate झाली असेलच, त्यातुन सर्वांना प्रेरणा मिळू दे ही इच्छा.
Aboli
31 Aug 2023
Once again very well written and narrated. The music and beautiful songs was an icing on the top :) Would have loved to hear more, by end of 3rd book you feel so connected to Ira’s life.
Hemant
18 Oct 2023
Nicely captured emotional journey of Ira! Very well rendered by Arya!!
English
India