‘पु रु ष’ हे जयवंत दळवी यांचे नाटक प्रक्षोभक व वाचकाला अंतर्मुख करणारे आहे.
प्रत्यक्षात पाहायला मिळते, ते नाटक जळजळीत आहे. नाटकाचा एकूण परिणाम मानवी मूल्ये जतन व्हावीत, असाच आहे. समाजरचनेतील ज्या पुरुषी अहंकाराने स्त्रीचा नाश केला व तिचे एक खेळणे बनविले आहे, त्या पुरुषत्वाचाच द्वेष तिच्या मनात जागा झाला, तर काय चूक आहे ? हा केवळ एक बलात्कार नाही, तर ती एक बलात्कारी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीची अखेर व्हावी, म्हणून या नाटकाची नायिका-अंबिका आपल्या देहाची समिधा करते. हे यज्ञकुण्ड आहे आणि या यज्ञकुण्डात सारे अनृत जळालेच पाहिजे. जाळून टाकता येत नसेल तर यज्ञकुण्डाची महती काय ? म्हणून ‘पु रु ष’ हे नाटक नाही, तर ते एक धगधगणारे अग्निकुण्ड आहे. मदांध राजसत्ता, बोलघेवडे सुधारक किंवा दिखाऊ स्वातंत्र्यसैनिक हे केवळ यज्ञाला निमित्त आहेत. महाभारतातील अंबेची ही कहाणी आहे.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353814366
Release date
Audiobook: 26 February 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 123 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 123
Satyajit
4 Mar 2020
अप्रतिम! अतिशय जहाल नाटक. इतक्या वर्षांनी सुध्दा परिस्थिती बसलेली नाही. दळवी सरांना सलाम!
null
3 Mar 2020
न्याय करावाच लागतो... तथाकथित लोकशाही मध्ये.
Tejas
15 Feb 2024
Sundar
Atul
18 Sept 2022
Terrific.
नंदिनी
27 Dec 2021
जबरदस्त.. दमदार लिखाण, दमदार सादरीकरण. ग्रेट.
Saket
20 Dec 2020
👍
Apoorva
25 May 2023
अप्रतिम अभिनय. उत्तम सादरीकरण प्रत्येकाचेच. उषा नाडकर्णी मस्तच.👍
Harihar
12 May 2021
आत्यंतिक अस्वस्थ करणारे नाटक। मनाला आणि बुद्धीला हादरून टाकणारे। स्टोरी टेल चे आभार। परिस्थितीत अजूनही विशेष बदल नाही, याची अस्वस्थ व दुःखी करणारी जाणीव ।
Jaywant
10 Sept 2021
धक्कादायक पण वास्तवदर्शी मांडणी. असच व्हायला हवं. Tit for tat
Machindra
1 Aug 2020
Excellent Natak. Must listen.
English
India